'Maharashtra job' | 'Chalu Ghadamodi' | G.K. Nots | questions Paper

Govc jobs | Private Jobs In Maharashtra 2018 | Police Bharti NMK 2018, 'Maharashtra job' | 'Chalu Ghadamodi' | G.K. Nots | questions Paper Bank Bharti 2018,govc ZP Bharti 2018, Army Bharti,Current Affairs 2018: Current Affairs Q&A for competitive exams UPSC, TNPSC, IAS, RRB and Latest Current Affairs GOVC job . GOVC current affairs

Breaking

December 23, 2018

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) एक्स 159 जागा


कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये विविध जागांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे


पदाचे नाव:-

पद क्र.1 - डेंटल हायजीनिस्ट

पद क्र.2 - ECG टेक्निशिअन

पद क्र.3 - लॅब असिस्टंट

पद क्र.4 - OT असिस्टंट

पद क्र. 5 - ऑक्यूपेशनल थेरपिस्ट

पद क्र. 6 - फार्मासिस्ट

पद क्र.7 - फिजिओथेरेपिस्ट

पद क्र.8 - स्टाफ नर्स

जागा :-

पद क्र.1- 01 जागा
पद क्र.2- 04 जागा
पद क्र.3- 02 जागा
पद क्र.4- 12 जागा
पद क्र.5- 01 जागा
पद क्र.6- 35 जागा
पद क्र.7- 02  जागा
पद क्र.8- 102 जागा

Total जागा :- 159

शैक्षणिक पात्रता:-

पद क्र.1:- (01) B.Sc  (02) डेंटल हाइजीनिस्ट डिप्लोमा  (03) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.2:- 01 वर्षे अनुभवासह B.Sc  किंवा  03 वर्षे अनुभवासह 12 वी उत्तीर्ण .

पद क्र.3:- (01) 12 वी उत्तीर्ण  (02) DMLT .

पद क्र.4:- (01) 12 वी उत्तीर्ण  (02) 01 वर्ष अनुभव .

पद क्र.5:- (01) 12 वी उत्तीर्ण  (02) ऑक्यूपेशनल थेरपिस्ट पदवी /डिप्लोमा.

पद क्र.6:-  B.Pharm/D.Pharm.

पद क्र.7:- (01) 12 वी उत्तीर्ण  (02) फिजिओथेरेपिस्ट पदवी /डिप्लोमा.

पद क्र.8:- जनरल नर्सिंग & मिडवाइफ डिप्लोमा किंवा समतुल्य .

वयाची अट:- 21 जानेवारी 2019 रोजी,  (SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

पद क्र.1 ते 7:- 32 वर्षे.
पद क्र.8:-37 वर्षे.

नोकरी ठिकाण:- महाराष्ट्र

फी :-  General/OBC: ₹500/-   (SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक:- ₹250/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 21 जानेवारी 2019


जाहिरात पहा 

Application forms are invited online for various seats in Employees State Insurance Corporation (ESIC)


Name of the Post: -Post No.1 - Dental HygienistPost No.2 - ECG TechnicianPost No.3 - Lab Assistantपद No.4 - OT AssistantPost no. 5 - Occupational TherapistPost no. 6 - PharmacistPost No.7 - PhysiotherapistPost no. 8 - staff nurseSpace: -Post no. 01- 01 seats

Position no.2- 04 seats

Position no.3- 02 seats

Position no.4- 12 seats

Position no.5- 01 seats

Rank no.6- 35 seats

Place no.7- 02 seats

Rank no.8- 102 seatsTotal space: - 159Educational Qualifications: -Post No.1: - (01) B.Sc (02) Dental Hygienist Diploma (03) 02 years ExperiencePost No. 2: - B.Sc. with 1 year experience or 12th pass with 03 years experience.Post No. 3: - (01) 12th Passed (02) DMLT.Post No. 4: - (01) 12th Passed (02) 01 Year Experience.Post No.5: - (01) 12th Passed (02) Occupational Therapist Degree / Diploma.पद 6: - B.Pharm / D.PharmPost No.7 - (01) 12th Passed (02) Physiotherapist Degree / Diploma.पद No. 8: - General Nursing & Midwife Diploma or equivalent.Age condition: - On 21st January, 2019, (SC / ST: 05 years, OBC: 03 years suit)Post No. 1 to 7: - 32 years

Post No.8: -37 YearsJob Location: - MaharashtraFee: - General / OBC: ₹ 500 / - (SC / ST / Crippled / Women / Ex Servicemen: - ₹ 250 / -)
Last date for online application: - 21 January 2019


'Maharashtra job' | 'Chalu Ghadamodi' | G.K. Nots | questions Paper
December 23, 2018

RPF रेल्वे सुरक्षा दल [Railway Protection Force] 798 जागा


रेल्वे सुरक्षा दलात [Railway Protection Force] विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे


 पदाचे नाव :-

पद क्र. -1 - कॉन्स्टेबल - वॉटर कॅरिअर (Constable - Water Carrier)

पद क्र. -2 -
कॉन्स्टेबल - सफाईवाला (Constable - Safaiwala)

पद क्र. - 3 -
कॉन्स्टेबल - वॉशर मॅन (Constable - Washerman)

पद क्र. - 4 -
कॉन्स्टेबल - बार्बर (Constable - Barber)

पद क्र. - 5 -
कॉन्स्टेबल - माळी (Constable - Mali)

पद क्र. - 6 -
टेलर ग्रेड III (Tailor Grade III)

पद क्र. - 7 -
कोबलर ग्रेड III (Cobbler Grade III)

पद क्र. व जागा :-
पद क्र. -1 -452 जागा.
पद क्र. -2 -199 जागा
पद क्र. -3 -49 जागा
पद क्र. -4 -49जागा
पद क्र. -5 -07 जागा
पद क्र. -6 -20 जागा
पद क्र. -7 -22 जागा

Total  जागा  :- 798

शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता & शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):

पुरुष  :- उंची (CMs) :-
General/OBC :- 165
SC/ST :- 160
छाती :- General/OBC :- 80 to 85 c.m.
SC/ST :- 76.2 to 81.2 c.m.


महिला :- उंची (CMs) :-General/OBC :- 157
SC/ST :- 152
General/OBC :- NA
SC/ST :- NA

पुरुष व महिला :-
धावणे 800 मीटर run in 3 मिनिटे 40 सेकंद
लांब उडी 09 Feet
उंच उडी 03 Feet

वयाची अट :-01 जानेवारी 2018 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03वर्षे सूट)

फी :- 500/- रुपये (SC/ST/EBC/अल्पसंख्याक/महिला/माजी सैनिक - 250/- रुपये)

नोकरी ठिकाण :-  संपूर्ण भारत

संगणक आधारित परीक्षा (CBT) :- फेब्रुवारी आणि मार्च 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 जानेवारी 2019


जाहिरात पहा'Maharashtra job' | 'Chalu Ghadamodi' | G.K. Nots | questions Paper

December 23, 2018

इतिहास ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह )

 

इतिहास ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह )


प्रश्न क्र. - 1 ) भारतात 1953 साली भाषांवर  राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आले ?
उत्तर - फाजल अली .

प्रश्न क्र. - 2) भारतात कोणते राज्य (भाषिक तत्वावर ) सर्वप्रथम अस्तित्वात आले ?
उत्तर - आंध्रप्रदेश .

प्रश्न क्र. -3 ) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली ?
उत्तर - 1 नोव्हेंबर 1956 .

प्रश्न क्र.- 4) 1857 चा उठाव हे भारताचे स्वातंत्र्ययुद्ध होते असे मानणारे विचारवंत ?
उत्तर - वि. दा. सावरकर , अशोक मेहता , सुरेंद्रनाथ सेन .

प्रश्न क्र. - 5) प्लासीची लढाई केव्हा झाली ?
उत्तर - जून 1757 मध्ये .

प्रश्न क्र. - 6) बक्सार चे युद्ध केव्हा झाले ?
उत्तर - 1764 मध्ये .

प्रश्न क्र.- 7) 1857 च्या उठावापूर्वी भारतात इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेला प्रसिद्ध उठाव कोणता ?
उत्तर - 1827 चा कोलामांचा उठाव .

प्रश्न क्र. - 8) भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हटले जाते ?
उत्तर - लॉर्ड मेयो .

प्रश्न क्र. -9) चार्ल्स आचिसनच्या अध्यक्षतेखाली (1886) भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचे श्रेय कोणाला जाते ?
उत्तर -  लॉर्ड डफरिन .

प्रश्न क्र. - 10) भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याच्या अधिकाराचे इलबर्ट  विधेयक कोणाच्या कारकिर्दीत गाजले ?
उत्तर - लॉर्ड रिपन (1883) .

प्रश्न क्र. - 11)  भारतातील शिक्षणक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी लॉर्ड रिपन यांनी नेमलेल्या 1982 साली च्या कमिशन चे अध्यक्ष कोण ?
उत्तर -  विल्यम हंटर .

प्रश्न क्र. - 12)  राणी व्हिक्टोरियास भारतीय सम्राज्ञी  ( कैसर-ए-हिंद ) 'किताब कोणी व केव्हा दिला ?
उत्तर - लॉर्ड लिटन 1977 (दिल्ली दरबारात)

प्रश्न क्र. - 13) 1905 ची बंगालची फाळणी कोणाच्या कारकिर्दीत झाली ?
उत्तर - लॉर्ड कर्झन .

प्रश्न क्र. - 14) बंगालच्या फाळणीची मुळ संकल्पना कोणी व केव्हा मांडली होती ?
उत्तर - सर विल्यम वॉर्ड 1896 मध्ये .

प्रश्न क्र. - 15) बंगालच्या फाळणीला प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्या ब्रिटिशाचे नाव काय?
उत्तर - सर हेन्य्री कॉटन .

प्रश्न क्र. - 16) - लोकमान्य टिळकांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केली.
उत्तर - लॉर्ड कर्झन .

प्रश्न क्र. - 17) ऑगस्ट 1905 मध्ये सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीचे कारण काय ?
उत्तर - बंगालच्या फाळणीस विरोध .

प्रश्न क्र. - 18) ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी भारतात दुष्काळसंहिता (Famine Code) केव्हा घोषित केली ?
उत्तर - 1883 मध्ये .

प्रश्न क्र. - 19) सतीची अनिष्ट प्रथा कोणी व केव्हा बंद केली ?
उत्तर - लॉर्ड विल्यम बेंटिक 1829 .

प्रश्न क्र. - 20) भारताचा प्रथम व्हॉईसरॉय .
उत्तर - लॉर्ड कॅनिंग .

प्रश्न क्र. - 21) जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू कोठे आहे ?
उत्तर - मुंबई येथे .

प्रश्न क्र. - 22) बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?
उत्तर -  पंडित मदन मोहन मालवीय .

प्रश्न क्र. - 23)  लॉर्ड हार्डिंग्ज ने भारताची राजधानी कोलकत्त्याहून  कोठे व केव्हा हलवली ?
उत्तर - दिल्ली येथे 1911 मध्ये .

प्रश्न क्र. - 24)  भारतातील ब्रिटिश सत्तेच्या ऱ्हासकाळास प्रारंभ कोणाच्या कारकिर्दीत झाला ?
उत्तर - लॉर्ड कर्झन च्या कारकिर्दीत .

प्रश्न क्र. - 25) भारतात स्त्री-दास्याच्या विमोचनाची पहिली चळवळ कोणी उभारली ?
उत्तर - राजाराम मोहन रॉय
Govc
Govc
Govc

महाराष्ट्राचा भूगोल