'Maharashtra job' | 'Chalu Ghadamodi' | G.K. Nots | questions Paper

Govc jobs | Private Jobs In Maharashtra 2018 | Police Bharti NMK 2018, 'Maharashtra job' | 'Chalu Ghadamodi' | G.K. Nots | questions Paper Bank Bharti 2018,govc ZP Bharti 2018, Army Bharti,Current Affairs 2018: Current Affairs Q&A for competitive exams UPSC, TNPSC, IAS, RRB and Latest Current Affairs GOVC job . GOVC current affairs

Breaking

Showing posts with label News. Show all posts
Showing posts with label News. Show all posts
December 09, 2018

आयुष्मान भारत आयुष्मान मित्र एक लाख जागा

प्रत्येकाला वाटते की त्याचे जीवन सुखी असावे  दुःख येऊच नये त्याच्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करत असतो
मित्रांनो सध्याच्या काळात बघितलं तर दहा मधून आठ लोक  बेरोजगार आहेत , त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी रोजगार घेऊन आलो आहे  जास्तीत जास्त संख्येने आमच्याशी जुळा  आणि नोकरी मिळवा


विभाग :- आयुष्यमान योजना

पदाचे नाव :- आयुष्यमान मित्र

पदांची संख्या :- 1 लाख

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

पात्रता :- 10 वी / 12 वी पास

वयाची अट :- 18 ते 40 वर्षे

 वेतनमान :- 15000 रु प्रती महिना

www.abnhpm.gov.in

अर्ज करण्याची तारीख :- 31 डिसेंबर 2018 पासून सुरू
December 06, 2018

72000 पदांची भरती तात्काळ होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

72000 पदांची भरती तात्काळ होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

पदांची संख्या खालील प्रमाणे असू शकते

1 - ग्रामविकास विभाग :- 11005 जागा
2 - आरोग्य विभाग :- 10568 जागा
3 - गृह विभाग :- 7111 जागा
4 - कृषी विभाग :- 2572 जागा
5 - पशुसंवर्धन विभाग :- 1047 जागा
6 - सार्वजनिक बांधकाम विभाग :- 837 जागा
7 - जलसंपदा विभाग :- 827 जागा
8 - जल संधारण विभाग :- 432 जागा
9 - मत्स्य व्यवसाय विकास विभाग :- 90 जागा
10 - नगर विकास विभाग :- 1664 जागा