'Maharashtra job' | 'Chalu Ghadamodi' | G.K. Nots | questions Paper

Govc jobs | Private Jobs In Maharashtra 2018 | Police Bharti NMK 2018, 'Maharashtra job' | 'Chalu Ghadamodi' | G.K. Nots | questions Paper Bank Bharti 2018,govc ZP Bharti 2018, Army Bharti,Current Affairs 2018: Current Affairs Q&A for competitive exams UPSC, TNPSC, IAS, RRB and Latest Current Affairs GOVC job . GOVC current affairs

Breaking

Showing posts with label G. K.. Show all posts
Showing posts with label G. K.. Show all posts
December 23, 2018

इतिहास ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह )

 

इतिहास ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह )


प्रश्न क्र. - 1 ) भारतात 1953 साली भाषांवर  राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आले ?
उत्तर - फाजल अली .

प्रश्न क्र. - 2) भारतात कोणते राज्य (भाषिक तत्वावर ) सर्वप्रथम अस्तित्वात आले ?
उत्तर - आंध्रप्रदेश .

प्रश्न क्र. -3 ) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली ?
उत्तर - 1 नोव्हेंबर 1956 .

प्रश्न क्र.- 4) 1857 चा उठाव हे भारताचे स्वातंत्र्ययुद्ध होते असे मानणारे विचारवंत ?
उत्तर - वि. दा. सावरकर , अशोक मेहता , सुरेंद्रनाथ सेन .

प्रश्न क्र. - 5) प्लासीची लढाई केव्हा झाली ?
उत्तर - जून 1757 मध्ये .

प्रश्न क्र. - 6) बक्सार चे युद्ध केव्हा झाले ?
उत्तर - 1764 मध्ये .

प्रश्न क्र.- 7) 1857 च्या उठावापूर्वी भारतात इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेला प्रसिद्ध उठाव कोणता ?
उत्तर - 1827 चा कोलामांचा उठाव .

प्रश्न क्र. - 8) भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हटले जाते ?
उत्तर - लॉर्ड मेयो .

प्रश्न क्र. -9) चार्ल्स आचिसनच्या अध्यक्षतेखाली (1886) भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचे श्रेय कोणाला जाते ?
उत्तर -  लॉर्ड डफरिन .

प्रश्न क्र. - 10) भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याच्या अधिकाराचे इलबर्ट  विधेयक कोणाच्या कारकिर्दीत गाजले ?
उत्तर - लॉर्ड रिपन (1883) .

प्रश्न क्र. - 11)  भारतातील शिक्षणक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी लॉर्ड रिपन यांनी नेमलेल्या 1982 साली च्या कमिशन चे अध्यक्ष कोण ?
उत्तर -  विल्यम हंटर .

प्रश्न क्र. - 12)  राणी व्हिक्टोरियास भारतीय सम्राज्ञी  ( कैसर-ए-हिंद ) 'किताब कोणी व केव्हा दिला ?
उत्तर - लॉर्ड लिटन 1977 (दिल्ली दरबारात)

प्रश्न क्र. - 13) 1905 ची बंगालची फाळणी कोणाच्या कारकिर्दीत झाली ?
उत्तर - लॉर्ड कर्झन .

प्रश्न क्र. - 14) बंगालच्या फाळणीची मुळ संकल्पना कोणी व केव्हा मांडली होती ?
उत्तर - सर विल्यम वॉर्ड 1896 मध्ये .

प्रश्न क्र. - 15) बंगालच्या फाळणीला प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्या ब्रिटिशाचे नाव काय?
उत्तर - सर हेन्य्री कॉटन .

प्रश्न क्र. - 16) - लोकमान्य टिळकांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केली.
उत्तर - लॉर्ड कर्झन .

प्रश्न क्र. - 17) ऑगस्ट 1905 मध्ये सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीचे कारण काय ?
उत्तर - बंगालच्या फाळणीस विरोध .

प्रश्न क्र. - 18) ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी भारतात दुष्काळसंहिता (Famine Code) केव्हा घोषित केली ?
उत्तर - 1883 मध्ये .

प्रश्न क्र. - 19) सतीची अनिष्ट प्रथा कोणी व केव्हा बंद केली ?
उत्तर - लॉर्ड विल्यम बेंटिक 1829 .

प्रश्न क्र. - 20) भारताचा प्रथम व्हॉईसरॉय .
उत्तर - लॉर्ड कॅनिंग .

प्रश्न क्र. - 21) जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू कोठे आहे ?
उत्तर - मुंबई येथे .

प्रश्न क्र. - 22) बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?
उत्तर -  पंडित मदन मोहन मालवीय .

प्रश्न क्र. - 23)  लॉर्ड हार्डिंग्ज ने भारताची राजधानी कोलकत्त्याहून  कोठे व केव्हा हलवली ?
उत्तर - दिल्ली येथे 1911 मध्ये .

प्रश्न क्र. - 24)  भारतातील ब्रिटिश सत्तेच्या ऱ्हासकाळास प्रारंभ कोणाच्या कारकिर्दीत झाला ?
उत्तर - लॉर्ड कर्झन च्या कारकिर्दीत .

प्रश्न क्र. - 25) भारतात स्त्री-दास्याच्या विमोचनाची पहिली चळवळ कोणी उभारली ?
उत्तर - राजाराम मोहन रॉय
Govc
Govc
Govc

महाराष्ट्राचा भूगोल

December 21, 2018

महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोलप्रश्न क्र. 1) महाराष्ट्राची भूमी कोणत्या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे ?
उत्तर - बेसाल्ट

प्रश्न क्र. 2) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर - कळसूबाई शिखर , (उंची : 1664 मी.) सह्याद्री रांगात आहे .

प्रश्न क्र. 3) महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाने
उत्तर -माथेरान व महाबळेश्वर .

प्रश्न क्र. 4) बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
उत्तर - लोणार

प्रश्न क्र. 5) लोणार सरोवर कसे निर्माण झाले?
उत्तर - उल्कापातामुळे.

प्रश्न क्र. 6) महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणत्या?
उत्तर - तापी ,गोदावरी, वैनगंगा, वर्धा, भीमा, कृष्णा .

प्रश्न क्र. 7) महाराष्ट्राच्या पूर्वेकडील विदर्भ प्रदेशात कोणते खनिज आढळतात?
उत्तर - लोह व मॅग्निज .

प्रश्न क्र. 8) महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय कोणता ?
उत्तर - शेती .

प्रश्न क्र. 9) महाराष्ट्रातील प्रमुख पिकं कोणती ?
उत्तर - ज्वारी, तांदूळ, गहू.

प्रश्न क्र. 10) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर - मुंबई .

प्रश्न क्र. 11) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
उत्तर - नागपूर .

प्रश्न क्र. 12) महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्प .
उत्तर - कोयना- वीजकेंद्र, पैठण - जायकवाडी धरण, तारापूर - अणुवीज केंद्र, अरबी समुद्र - बॉम्बे हाय तेल क्षेत्र .

प्रश्न क्र. 13) महाराष्ट्रातील प्रेक्षणीय किल्ले ?
उत्तर - मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, सज्जनगड, छत्रपती शिवरायांचे जन्मघर शिवनेरी, सिंदखेड राजा; रायगड

प्रश्न क्र. 14) महाराष्ट्रातील प्रमुख मराठी साहित्यिक .
उत्तर - वि.वा. शिरवाडकर, वि. स.खांडेकर, पु. ल.देशपांडे .

प्रश्न क्र. 15) महाराष्ट्रातील समाज सुधारक .
उत्तर - राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर .

प्रश्न क्र. 16) महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
उत्तर - चिखलदरा , विदर्भाचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध .

प्रश्न क्र. 17) महाराष्ट्रातील अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे दुसरे नाव काय ?
उत्तर - ढाकणा कोलकाझ

प्रश्न क्र. 18)महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा .
उत्तर - धुळे जिल्ह्यातील गाळणा डोंगर , नांदेड जिल्ह्यातील मुदखेड डोंगर, भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील दरेकसा टेकड्या, गडचिरोली जिल्ह्यातील चिरोली टेकड्या, भामरागड व सुरजागड डोंगर, परभणी- नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील निर्मल रांगा, नागपूर जिल्ह्यातील गरमसूर डोंगर.

प्रश्न क्र. 19) महाराष्ट्राच्या सातपुड्यातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर - बैराट (1177 मी.)अमरावती जिल्ह्यातील गाविलगड टेकड्यात आहे .

प्रश्न क्र. 20) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी ?
उत्तर - गोदावरी .

प्रश्न क्र. 21) भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी एक्सप्रेस रेल्वे कोणती ?
उत्तर - कन्याकुमारी ते जम्मू-तावी हिमसागर एक्सप्रेस  (3751 कि.मी.) धावणारी रेल्वे आहे .

प्रश्न क्र. 22) महाराष्ट्रातील आदिवासी विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर - 1972 मध्ये .

प्रश्न क्र. 23) आदिवासी विकासासाठी नवसंजीवनी योजना केव्हा सुरू केली ?
उत्तर - 1 मे 1966 मध्ये .

प्रश्न क्र. 24) आंध्रप्रदेश राज्यास सीमा संलग्न असलेले जिल्हे कोणते ?
उत्तर - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड

प्रश्न क्र. 25) गुजरात राज्यास सीमा संलग्न असलेले जिल्हे कोणते ?
उत्तर - नंदूरबार, धुळे, नाशिक व ठाणे .

Govc
Govc
Govc

Govc


December 17, 2018

पोलिस खात्याबद्दल विशेष माहिती


पोलिस खात्याबद्दल

 1. भारतातील पहिले पोलीस स्टेशन कोणते?  - भायखळा 1676
 2. पोलीस दलाची कामे स्वतंत्र यंत्रणेला केव्हा सुरू झाली ? - 1971
 3. पोलीस महानिरीक्षक पद कोणत्या वर्षी निर्माण केले गेले ? - 1861
 4. जिल्हा पोलीस कायदा केव्हा संमत झाला?  - 1890
 5. मुंबई ग्रामीण पोलीस कायद्यामध्ये वाढत्या पोलीस कारभाराचे नियंत्रण व्यवस्थित राहावे म्हणून सरकारने महाराष्ट्र पोलिस दलात पोलीस महासंचालक (DGP) हा सर्वश्रेष्ठ हुद्दा कोणत्या वर्षी निर्माण केला गेला? - 1982
 6. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे पहिले पोलीस महासंचालक (DGP) कोण होते? कृपा मेठेकर
 7. स्वतंत्र महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे पहिले इंस्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोण होते? - श्री. के. जे. नानावटी
 8. मुंबई पोलीस दलाची स्थापना केव्हा करण्यात आली? - 1896
 9. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त ए. इ. कॅफीन यांनी पोलीस प्रशासनाची सूत्रे कोणाकडे सोपवली? - जे. एस. भरूचा
 10. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी 1882 ला कोणती समिती नेमण्यात आली? - सोमन समिती
 11. पोलीस हा राज्यघटनेमध्ये कोणत्या परिशिष्ट मधील विषय आहे ? - परिशिष्ट 7 (राज्य सूची)
 12. कोणत्या तीन कायद्यांचे एकत्रीकरण करून "मुंबई पोलीस कायदा" लागू करण्यात आला ? - 1951 चा मुंबई जिल्हा पोलीस कायदा + मुंबई ग्रामीण पोलीस कायदा + मुंबई शहर पोलीस कायदा
 13. प्रत्येक परिक्षेत्र वर कोणाची नियुक्ती केली जाते ? - DIGP
 14. प्रत्येक जिल्ह्यावर कोणाची नियुक्ती केली जाते ? - DSP
 15. प्रत्येक पोलिस स्टेशन साठी कोण नियुक्त केले जाते ? - PI व sub inspector
 16. ट्राफिक पोलीस खात्याची रचना केव्हा केली गेली ? - 1924
 17. गुन्हे तपास पोलिस शाखेची स्थापना केव्हा करण्यात आली ? - 1944
 18. पहिली महिला पोलीस सब इन्स्पेक्टर कोण ? - श्रीमती शांती परवानी (1947)
 19. पोलीस कारभाराच्या संगणकीकरणास केव्हा सुरुवात करण्यात आली ? - 1976


Govc
December 02, 2018

इतिहास प्रश्नोत्तरी

प्रश्न क्र. १)"केसरी हे" वृत्तपत्र कोणी कोणी सुरु केले ?
उत्तर- लोकमान्य बाळगंगाधर टिळक.
प्रश्न क्र. 2)पंडीत ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी बंगालमध्ये कोणती चळवळ सुरु केली?
उत्तर- विधवा विवाह .
प्रश्न क्र. 3)"हास्यजीवनी'' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
उत्तर- वोरोशलिंगम पतलू .
प्रश्न क्र. 4)"केसरी'' वृत्तपत्राचे पाहिले संपादक कोण?
उत्तर- गोपाळ गणेश आगरकर.
प्रश्न क्र. 5)गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले?
उत्तर- "सुधारक''.
प्रश्न क्र. 6)महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ कोणी स्थापन केले ?
उत्तर- महर्षि धोंडोकेशव कर्वे.
प्रश्न क्र. 7) "डिप्रेस्ड" क्लासेस ची स्थापना कोणी केली.
उत्तर- महर्षि विट्ठल रामजी शिंदे .
प्रश्न क्र. 8) कोल्हापुरात वेठबिगारी पद्धत कोणी बंद केली?
उत्तर- राजर्षी शाहू महाराज.
प्रश्न क्र. 9) आखिल भारतीय परिषद कोणत्या संघटनेने भरवली?
उत्तर- "इंडियन असोसिएशन".
प्रश्न क्र. 10) इंडियन न्याशनल कांग्रेस ची स्थपना कोणी केली?
उत्तर- दादाभाई नौरोजी,बद्दुद्दीन तय्यबजी ,फिरोजशहा मेहता यांनी सर अँलमह्युम याच्या मदतीने.
प्रश्न क्र. 11) राष्ट्रीय सभेचे पहिले आधिवेशन केव्हा व कुठे झाले?
उत्तर- 28 डिसेंबर 1885  रोजी मुंबई येथे.
प्रश्न क्र. 12) राष्ट्रीय सभेच्या आधिवेशनात कोण कोण सहभागी होते ? त्या नेत्यांची नावे ?
उत्तर- दादाभाई नौरोजी ,फिरोजशहा मेहता ,पिरंगय्या नायडू,गोपाळ गणेश आगरकर.
प्रश्न क्र. 13) राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण?
उत्तर- ब्योमेश चंद्र ब्यानर्जी.
प्रश्न क्र. 14) जहाल मतवादी नेत्यांची नावे
उत्तर- लाल-बाल-पाल=लाला लाजपत राय,लोकमान्य बाळगंगाधर टिळक,बिपीन चंद्रपाल .
प्रश्न क्र. 15) दुसऱ्या बाजीराव चा पराभव केव्हा झाला?
उत्तर- 1881 (मराठी सत्ता संपुष्टात आली)
प्रश्न क्र. 16) बंगाल प्रांतातील बरकापुर येथील लश्करी छावनीत मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली.
उत्तर- 29मार्च 1857
प्रश्न क्र. 17) ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील सत्तेचा शेवट केव्हा झाला ?
उत्तर- 1857 च्या उठावा नंतर.
प्रश्न क्र. 18) भारतात रेल्वे मार्ग कोणी व केव्हा सुरु केला ?
उत्तर- इंग्रजांनी 1853 मध्ये.
प्रश्न क्र. 19) आधुनिक भारताचा जनक कोण?
उत्तर- राजाराम मोहनरॉय .
प्रश्न क्र. 20) "आर्य" समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती.
प्रश्न क्र. 21) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर- महात्मा जोतिबा फुले.
प्रश्न क्र. 22) अलीगढ येथे शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
उत्तर- सर सय्यद अहमद खान.
प्रश्न क्र. 23) "रामकृष्ण" मिशनची स्थापना कोणी केली?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
प्रश्न क्र. 24) ताराबाई शिंदे यांचा स्रियांवरील अत्याच्यार व्यक्त करणारा ग्रंथ कोणता?
उत्तर- "स्री-पुरुष तुलना" .
प्रश्न क्र. 25) "शारदा सरन" ही संस्था कोणी स्थापन केली ?
उत्तर- पंडिता रमाबाई.
प्रश्न क्र. 26) अमेरिकन वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा केव्हा घोषित केला?
उतर- 4 जुलै 1776.
प्रश्न क्र. 27) अमेरिकन वासाहतिंच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला?
उत्तर- थॉमस जेफरसन.
प्रश्न क्र. 28) अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष कोण?
उत्तर-  जॉर्ज वाशिंग्टन.
प्रश्न क्र. 29) "बफे" या इंजिनचा शोध कोणी लावला?
उत्तर- स्टीफन्स.
प्रश्न क्र. 30) वाफेवर चालणारे रेल्वेचे इंजिन कोणी तयार केले?
उत्तर- स्टीफन्स.
प्रश्न. क्र. 31) वास्को-द-गामा भारतातील कालोकत बंदरावर केव्हा आला?
उत्तर- 1498.
प्रश्न क्र. 32) वास्को-द-गामा कोण होता?
उत्तर- पोर्तुगिज खलाशी.
प्रश्न क्र. 33) कोणत्या साली पोर्तुगीजांनी गोवा काबीज केले?
उत्तर-1510.
प्रश्न क्र. 34) ईस्ट-इंडिया कंपनीला भारतात व्यापाराचा परवाना केव्हा मिळाला?
उत्तर- 1608.
प्रश्न क्र. 35) ईस्ट-इंडिया कंपनीला व्यापराचा परवाना कोणी दिला?
उत्तर- मुघल सम्राट जहांगीर.