'Maharashtra job' | 'Chalu Ghadamodi' | G.K. Nots | questions Paper

Govc jobs | Private Jobs In Maharashtra 2018 | Police Bharti NMK 2018, 'Maharashtra job' | 'Chalu Ghadamodi' | G.K. Nots | questions Paper Bank Bharti 2018,govc ZP Bharti 2018, Army Bharti,Current Affairs 2018: Current Affairs Q&A for competitive exams UPSC, TNPSC, IAS, RRB and Latest Current Affairs GOVC job . GOVC current affairs

Breaking

Showing posts with label महत्त्वाचे. Show all posts
Showing posts with label महत्त्वाचे. Show all posts
December 21, 2018

महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोलप्रश्न क्र. 1) महाराष्ट्राची भूमी कोणत्या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे ?
उत्तर - बेसाल्ट

प्रश्न क्र. 2) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर - कळसूबाई शिखर , (उंची : 1664 मी.) सह्याद्री रांगात आहे .

प्रश्न क्र. 3) महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाने
उत्तर -माथेरान व महाबळेश्वर .

प्रश्न क्र. 4) बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
उत्तर - लोणार

प्रश्न क्र. 5) लोणार सरोवर कसे निर्माण झाले?
उत्तर - उल्कापातामुळे.

प्रश्न क्र. 6) महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणत्या?
उत्तर - तापी ,गोदावरी, वैनगंगा, वर्धा, भीमा, कृष्णा .

प्रश्न क्र. 7) महाराष्ट्राच्या पूर्वेकडील विदर्भ प्रदेशात कोणते खनिज आढळतात?
उत्तर - लोह व मॅग्निज .

प्रश्न क्र. 8) महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय कोणता ?
उत्तर - शेती .

प्रश्न क्र. 9) महाराष्ट्रातील प्रमुख पिकं कोणती ?
उत्तर - ज्वारी, तांदूळ, गहू.

प्रश्न क्र. 10) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर - मुंबई .

प्रश्न क्र. 11) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
उत्तर - नागपूर .

प्रश्न क्र. 12) महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्प .
उत्तर - कोयना- वीजकेंद्र, पैठण - जायकवाडी धरण, तारापूर - अणुवीज केंद्र, अरबी समुद्र - बॉम्बे हाय तेल क्षेत्र .

प्रश्न क्र. 13) महाराष्ट्रातील प्रेक्षणीय किल्ले ?
उत्तर - मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, सज्जनगड, छत्रपती शिवरायांचे जन्मघर शिवनेरी, सिंदखेड राजा; रायगड

प्रश्न क्र. 14) महाराष्ट्रातील प्रमुख मराठी साहित्यिक .
उत्तर - वि.वा. शिरवाडकर, वि. स.खांडेकर, पु. ल.देशपांडे .

प्रश्न क्र. 15) महाराष्ट्रातील समाज सुधारक .
उत्तर - राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर .

प्रश्न क्र. 16) महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
उत्तर - चिखलदरा , विदर्भाचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध .

प्रश्न क्र. 17) महाराष्ट्रातील अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे दुसरे नाव काय ?
उत्तर - ढाकणा कोलकाझ

प्रश्न क्र. 18)महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा .
उत्तर - धुळे जिल्ह्यातील गाळणा डोंगर , नांदेड जिल्ह्यातील मुदखेड डोंगर, भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील दरेकसा टेकड्या, गडचिरोली जिल्ह्यातील चिरोली टेकड्या, भामरागड व सुरजागड डोंगर, परभणी- नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील निर्मल रांगा, नागपूर जिल्ह्यातील गरमसूर डोंगर.

प्रश्न क्र. 19) महाराष्ट्राच्या सातपुड्यातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर - बैराट (1177 मी.)अमरावती जिल्ह्यातील गाविलगड टेकड्यात आहे .

प्रश्न क्र. 20) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी ?
उत्तर - गोदावरी .

प्रश्न क्र. 21) भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी एक्सप्रेस रेल्वे कोणती ?
उत्तर - कन्याकुमारी ते जम्मू-तावी हिमसागर एक्सप्रेस  (3751 कि.मी.) धावणारी रेल्वे आहे .

प्रश्न क्र. 22) महाराष्ट्रातील आदिवासी विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर - 1972 मध्ये .

प्रश्न क्र. 23) आदिवासी विकासासाठी नवसंजीवनी योजना केव्हा सुरू केली ?
उत्तर - 1 मे 1966 मध्ये .

प्रश्न क्र. 24) आंध्रप्रदेश राज्यास सीमा संलग्न असलेले जिल्हे कोणते ?
उत्तर - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड

प्रश्न क्र. 25) गुजरात राज्यास सीमा संलग्न असलेले जिल्हे कोणते ?
उत्तर - नंदूरबार, धुळे, नाशिक व ठाणे .

Govc
Govc
Govc

Govc


December 17, 2018

भारतीय राज्यघटनेतील महत्वाच्या कलम

भारतीय राज्यघटनेतील महत्वाच्या कलम
 • कलम 2     : नवीन राज्याची निर्मिती
 • कलम 3     : राज्याच्या सीमा व भूभाग ठरवणे
 • कलम 17   : अस्पृश्यता पाळण्यास बंदी
 • कलम 51A : मूलभूत हक्क
 • कलम 52   : राष्ट्रपती
 • कलम 61   : महाभियोग
 • कलम 79   : संसद
 • कलम 80   : राज्यसभा
 • कलम 123 : राष्ट्रपती चा वटहुकूम काढण्याचा अधिकार
 • कलम 72   : राष्ट्रपतीना क्षमा दानाचा अधिकार
 • कलम 356 : घटनात्मक आणीबाणी
 • कलम 352 : राष्ट्रीय आणीबाणी
 • कलम 360 : आर्थिक आणीबाणी
 • कलम 280 : वित्तीय आयोग
 • कलम 15(4): SC/ST यांना विशेष सवलती व राखीव जागेची तरतूद
 • कलम 93     : लोकसभेचे सभापती व उपसभापती
 • कलम 118(4): लोकसभा राज्यसभा संयुक्त बैठकीचे अध्यक्ष भूषवण्याची अधिकार लोकसभा सभापतींना
 • कलम 89     : भारताच्या राष्ट्रपती हा राज्यसभेच्या पदसिद्ध अध्यक्ष असतो
 • कलम 52     : राष्ट्रपती पदाची निर्मिती
 • कलम 53     : भारताची सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना प्राप्त झाली
 • कलम 58     : राष्ट्रपती पदाची पात्रता
 • कलम 59    : राष्ट्रपती निवडणूक पद्धत
 • कलम 85    : पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपति लोकसभा बरखास्त करू शकतो
 • कलम 143  : कायदेविषयक सल्ला राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय किंवा सर न्यायाधीश यांना मागू शकतो. (पण ते चाललय  राष्ट्रपतींना बंधनकारक नसते)


Govc
December 17, 2018

पोलिस खात्याबद्दल विशेष माहिती


पोलिस खात्याबद्दल

 1. भारतातील पहिले पोलीस स्टेशन कोणते?  - भायखळा 1676
 2. पोलीस दलाची कामे स्वतंत्र यंत्रणेला केव्हा सुरू झाली ? - 1971
 3. पोलीस महानिरीक्षक पद कोणत्या वर्षी निर्माण केले गेले ? - 1861
 4. जिल्हा पोलीस कायदा केव्हा संमत झाला?  - 1890
 5. मुंबई ग्रामीण पोलीस कायद्यामध्ये वाढत्या पोलीस कारभाराचे नियंत्रण व्यवस्थित राहावे म्हणून सरकारने महाराष्ट्र पोलिस दलात पोलीस महासंचालक (DGP) हा सर्वश्रेष्ठ हुद्दा कोणत्या वर्षी निर्माण केला गेला? - 1982
 6. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे पहिले पोलीस महासंचालक (DGP) कोण होते? कृपा मेठेकर
 7. स्वतंत्र महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे पहिले इंस्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोण होते? - श्री. के. जे. नानावटी
 8. मुंबई पोलीस दलाची स्थापना केव्हा करण्यात आली? - 1896
 9. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त ए. इ. कॅफीन यांनी पोलीस प्रशासनाची सूत्रे कोणाकडे सोपवली? - जे. एस. भरूचा
 10. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी 1882 ला कोणती समिती नेमण्यात आली? - सोमन समिती
 11. पोलीस हा राज्यघटनेमध्ये कोणत्या परिशिष्ट मधील विषय आहे ? - परिशिष्ट 7 (राज्य सूची)
 12. कोणत्या तीन कायद्यांचे एकत्रीकरण करून "मुंबई पोलीस कायदा" लागू करण्यात आला ? - 1951 चा मुंबई जिल्हा पोलीस कायदा + मुंबई ग्रामीण पोलीस कायदा + मुंबई शहर पोलीस कायदा
 13. प्रत्येक परिक्षेत्र वर कोणाची नियुक्ती केली जाते ? - DIGP
 14. प्रत्येक जिल्ह्यावर कोणाची नियुक्ती केली जाते ? - DSP
 15. प्रत्येक पोलिस स्टेशन साठी कोण नियुक्त केले जाते ? - PI व sub inspector
 16. ट्राफिक पोलीस खात्याची रचना केव्हा केली गेली ? - 1924
 17. गुन्हे तपास पोलिस शाखेची स्थापना केव्हा करण्यात आली ? - 1944
 18. पहिली महिला पोलीस सब इन्स्पेक्टर कोण ? - श्रीमती शांती परवानी (1947)
 19. पोलीस कारभाराच्या संगणकीकरणास केव्हा सुरुवात करण्यात आली ? - 1976


Govc
November 27, 2018

नासाच्या अंतर्दृष्टी लँडर मंगल ग्रहवर सुरक्षितपणे उतरले आहे.

नासाच्या अंतर्दृष्टी लँडर मंगल ग्रहवर सुरक्षितपणे उतरले आहे.

नासाच्या अंतर्दृष्टी लँडर मंगल ग्रहवर सुरक्षितपणे उतरले आहे. हा पोत 26-27 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री 1:20 वाजता मंगलच्या पृष्ठभागावर पोहोचला. तो ग्रह च्या पृष्ठभाग वर लँडिंग दरम्यान 12,300 मैल प्रति तास वेगाने सहा मिनिटात शून्य वेगाने आला.


यापूर्वी 2012 मध्ये 'कुतूहल रोव्हर, पृथ्वीच्या मंगळ ग्रह माहितीची पुष्टी करण्यासाठी  पाठवण्यात आला होता.
याचा मुख्य उपकरण सिस्मोमीटर (भूकंपमापी)  ज्याला फ्रांसीसी अंतरिक्ष एजन्सीने बनवला आहे

• अंदाजे 358 केजीच्या अंतर्दृष्टीचे संपूर्ण नाव 'इंटीरियर एक्सप्लोरेशन यूज सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन्स' आहे.

• सौर ऊर्जा आणि बॅटरीद्वारे चालविले गेलेले हे वाहन 26 महिने काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

• या वाहनात नासा ने $ 1 अब्ज (70 अब्ज डॉलर्स) खर्च केले आहे.

• 7,000 कोटींच्या या मिशनमध्ये यूएस, जर्मनी, फ्रान्स आणि युरोप यासह 10 पेक्षा जास्त देशांतील शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

लँडिंगनंतर, 'रोबोटिक आर्म' जमिनीवर सेमोमीटर टाकेल. इतर मुख्य उपकरण 'स्व-हार्मिंग' आहे जे ग्रहच्या पृष्ठभागावरील उष्णताचा प्रवाह रेकॉर्ड करेल.

• नासाने लँडिंग साइटला इलिटियम प्लॅनिका नावाची अंतर्दृष्टी निवडण्यासाठी निवडली. सीसिमोमीटर लागू करणे आणि पृष्ठभाग ड्रिल करणे सोपे आहे.

• अंतर्दृष्टीच्या मार्स वातावरणात अनुमानित गती प्रति तास 12,300 मैल आहे.