(IDBI) बँक लि. मध्ये विविध पदांसाठी जागा

(IDBI) बँक लि. मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

पदांची नावे व शैक्षणिक पात्रता-

1: प्रमुख ट्रेजरी -
CA/MBA/PGDM/CFA आणि संबंधीत पोस्ट ग्रॅज्युएट पात्रता

2: प्रमुख IT आर्किटेक्चर - अभियंता पदवी किंवा समतुल्य


3: प्रमुख मानव संसाधन - MBA/ PGDM /किंवा इतर संबंधित पोस्ट ग्रॅज्युएट पात्रता
15+ वर्षांच्या अनुभवासह

वयोमर्यादा :  57 वर्षे

अधिकृत वेबसाईटवर : www.idbi.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, मानव संसाधन विभाग,आयडीबीआय बँक लि. ,आयडीबीआय टॉवर,21 वा मजला,डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स,कफ परेड ,मुंबई-400005

सिलेक्शन- इंटरव्ह्यू

अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख : 7 डिसेंबर 2018

अर्ज डाऊनलोड करा       जाहिरात

You Might Also Like

0 comments