केंद्रीय राखीव पोलीस दल [CRPF] 359 जागा

केंद्रीय राखीव पोलीस दल [CRPF] मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे


पद क्रं. 1- शिपाई / जीडी (Peon/ GD)

पद क्रं. 2- हवालदार / जीडी (Hawaldar/ GD)

Total जागा :- 359

पद क्रं. 1:- ३३९ जागा
पद क्रं. 2:- २० जागा

शैक्षणिक पात्रता :-

 पद क्रं. - 1] :- 01) 12 वी उत्तीर्ण  02) आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता.

पद क्रं. 2] :- 01) 10 वी उत्तीर्ण  02) आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता.

वयाची अट :- 13 जानेवारी 2019 रोजी 18  वर्षे ते 23 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट,]

फी  :- 100/- रुपये [SC/ ST/महिला - फी  नाही]

वेतन Pay Scale) :- 21,700/- रुपये ते 81,100/- रुपये

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पोलीस उपनिरीक्षक जनरल, ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल, झडुदा कलान, नवी दिल्ली- 110072.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :- 13 जानेवारी 2019

ऑफिशियल webSite :- www.crpf.gov.in

जाहिरात पाहा










Govc
Govc
Govc

Govc

You Might Also Like

0 comments