पोलिस खात्याबद्दल विशेष माहिती


पोलिस खात्याबद्दल

 1. भारतातील पहिले पोलीस स्टेशन कोणते?  - भायखळा 1676
 2. पोलीस दलाची कामे स्वतंत्र यंत्रणेला केव्हा सुरू झाली ? - 1971
 3. पोलीस महानिरीक्षक पद कोणत्या वर्षी निर्माण केले गेले ? - 1861
 4. जिल्हा पोलीस कायदा केव्हा संमत झाला?  - 1890
 5. मुंबई ग्रामीण पोलीस कायद्यामध्ये वाढत्या पोलीस कारभाराचे नियंत्रण व्यवस्थित राहावे म्हणून सरकारने महाराष्ट्र पोलिस दलात पोलीस महासंचालक (DGP) हा सर्वश्रेष्ठ हुद्दा कोणत्या वर्षी निर्माण केला गेला? - 1982
 6. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे पहिले पोलीस महासंचालक (DGP) कोण होते? कृपा मेठेकर
 7. स्वतंत्र महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे पहिले इंस्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोण होते? - श्री. के. जे. नानावटी
 8. मुंबई पोलीस दलाची स्थापना केव्हा करण्यात आली? - 1896
 9. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त ए. इ. कॅफीन यांनी पोलीस प्रशासनाची सूत्रे कोणाकडे सोपवली? - जे. एस. भरूचा
 10. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी 1882 ला कोणती समिती नेमण्यात आली? - सोमन समिती
 11. पोलीस हा राज्यघटनेमध्ये कोणत्या परिशिष्ट मधील विषय आहे ? - परिशिष्ट 7 (राज्य सूची)
 12. कोणत्या तीन कायद्यांचे एकत्रीकरण करून "मुंबई पोलीस कायदा" लागू करण्यात आला ? - 1951 चा मुंबई जिल्हा पोलीस कायदा + मुंबई ग्रामीण पोलीस कायदा + मुंबई शहर पोलीस कायदा
 13. प्रत्येक परिक्षेत्र वर कोणाची नियुक्ती केली जाते ? - DIGP
 14. प्रत्येक जिल्ह्यावर कोणाची नियुक्ती केली जाते ? - DSP
 15. प्रत्येक पोलिस स्टेशन साठी कोण नियुक्त केले जाते ? - PI व sub inspector
 16. ट्राफिक पोलीस खात्याची रचना केव्हा केली गेली ? - 1924
 17. गुन्हे तपास पोलिस शाखेची स्थापना केव्हा करण्यात आली ? - 1944
 18. पहिली महिला पोलीस सब इन्स्पेक्टर कोण ? - श्रीमती शांती परवानी (1947)
 19. पोलीस कारभाराच्या संगणकीकरणास केव्हा सुरुवात करण्यात आली ? - 1976


Govc

You Might Also Like

0 comments