महाराष्ट्र वन विकास महामंडळ (FDCM) 66 जागा

महाराष्ट्र वन विकास महामंडळ (FDCM) मध्ये लिपिक टंकलेखक (66) जागेसाठी (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

जागा : 66
पदाचे नाव: लिपिक-टंकलेखक

शैक्षणिक पात्रता: 
 (i) बी. कॉम (पासAccountancy as one of the subjects)  
(ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य 

वयाची अट: 01 डिसेंबर 2018 रोजी 21 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

खुला प्रवर्ग                  ₹600/-
मागासवर्गीय                ₹400/-
दिव्यांग खुला प्रवर्ग     ₹400/-
दिव्यांग मागासवर्गीय     ₹300/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2018

Online अर्ज:
 [Starting: 26 नोव्हेंबर 2018]

You Might Also Like

0 comments